Foreign Universities in India : आता उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही
Continues below advertisement
आता भारतातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज नाही... कारण आता परदेशातील विद्यापीठं भारतात आपल्या संस्था सुरु करणार आहेत... या विद्यापीठांना प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलंय.. त्यामुळे ही विद्यापीठं सुरू करण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झालेत. या विद्यापीठांना सुरुवातीला १० वर्षांसाठी मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी दिलीये..
Continues below advertisement