Mosco Goa : मॉस्कोतून गोव्याला येणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमरजन्सी लँडिंग
Continues below advertisement
Mosco Goa : मॉस्कोतून गोव्याला येणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमरजन्सी लँडिंग होतंय. जामनगर विमानतळावर विमान उतरवलं गेलं. विमानात संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळाल्यानं तातडीनं लँडिंग केलं गेलं
Continues below advertisement