Republic Day : 14 हजार फूट उंचीवर ध्वजवंदन, उत्तराखंडमध्ये जोशीमठ भागात प्रजासत्ताक दिन साजरा

Continues below advertisement

प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशाच्या सीमांवरही दिसतोय. उत्तराखंडमध्ये चीनच्या कुरापतींपासून देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांनी तिरंगा फडकवलाय. जोशीमठ भागातल्या बर्फाच्छादित शिखरात समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर उणे 30 तापमानात आयटीबीपीच्या जवांनांनी ध्वजवंदन केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram