Tamil Nadu Fire : तामिळनाडूत कालाकुरिची जिल्ह्यात फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 5 जणांचा मृत्यू

Continues below advertisement

तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम इथं फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी झालेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram