
I.N.D. I. A Meeting : इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये.
Continues below advertisement
इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभेचं आयोजन. दुसरी सभा पाटण्यात तर तिसरी नागपूरमध्ये होणार.
Continues below advertisement