Fire : हिमाचल प्रदेशच्या सोलमधील कंडाघाट येथील जंगलात वणवा भडकला, वनसंपदेला मोठा फटका

Continues below advertisement

Fire : पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या हिमाचल प्रदेशाला वणव्यांचा फटका बसला आहे... हिमाचल प्रदेशच्या सोलमधील कंडाघाट, केथलीघाट आणि कनोह भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात वणवा भडकला आहे.. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या वणव्यात आत्तापर्यंत २०० हेक्टरवरील वनसंपदेला मोठा फटका बसला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram