Inverter Fire Firozabad : इन्व्हर्टरमध्ये शॉर्ट सर्किट, एकाच कुटुंबातील 6 जणांचा जळून मृत्यू

Continues below advertisement

यूपीच्या फिरोजाबादमध्ये एका घराला आग लागल्याने भीषण घटना. एकाच कुटुंबातील 6 जणांचा जळून मृत्यू, 3 जणांची प्रकृती चिंताजनक. इन्व्हर्टरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram