ब्राम्हण परकीय असल्याचा दावा करत Nand Kumar Baghel यांचं कथित आक्षेपार्ह वक्तव्य, गुन्हा दाखल
Continues below advertisement
ब्राम्हण परकीय असल्याचा दावा करत नंदकुमार बघेल यांचं कथित आक्षेपार्ह वक्तव्य, ब्राम्हण समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नंदकुमार बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्याकडून कारवाईचं समर्थन.
Continues below advertisement