
Nirmala Sitharama : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा भाजी खरेदी करतानाच व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
देशाच्या अर्थमंत्री बाजारात भाजी खरेदी करताना दिसल्या तर.. बरं ही कल्पना नाहीय.. तर चेन्नईच्या मायलापूर बाजारात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शनिवारी भाजी खरेदी करण्यासाठी पोहचल्या.. भाजी खरेदी करतानाच त्यांनी स्थानिकांशी संवाद देखील साधला.. सध्या महागाई वाढल्यानं सामान्यांचा खिसा जास्त रिकामा होतोय.. ग्राऊंड लेव्हलला नेमकं काय चित्र आहे याचा आढावा घेण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी बाजारात भाजी खरेदी केल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement