Aagra Fort Shivjayanti : चित्रपटांना परवानगी, शिवजयंतीला का नाही? 8 दिवसांत म्हणणं मांडा!
Continues below advertisement
आग्र्यातील किल्ल्यात सिनेमाला परवानगी देता तर शिवजयंतीला का नाही?.. दिल्ली उच्च न्यायालयाची पुरातत्त्व विभागाला नोटीस, ८ दिवसांत म्हणणं मांडा. आग्र्यातील किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचं प्रकरणावर सुनावणी
Continues below advertisement