Farmers Tractor Rally | आंदोलक शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक
Continues below advertisement
काही आंदोलक शेतकरी लाल किल्ला परिसरात दाखल झाले, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न केला. परंतु आंदोलक दुसऱ्या मार्गाने लाल किल्ला परिसरात पोहोचले. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण मिळताच दिल्लीतील आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.
Continues below advertisement