Delhi Farmers Protest : दिल्लीत शेतकरी पुन्हा एकवले, दिल्लीत कलम 144 लागू ABP Majha
Continues below advertisement
एमएसपीच्या हमीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्लीच्या जंतरमंतरवर किसान महापंचायत घेण्यात आली. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील शेतकरी महापंचायतीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेतलेले दिल्ली पोलीस टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर सीमेंट बॅरिकेड्स आणि चौक्या उभारून उभे आहेत. दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. एमएसपीच्या हमीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्लीच्या जंतरमंतरवर किसान महापंचायत घेण्यात आली. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील शेतकरी महापंचायतीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेतलेले दिल्ली पोलीस टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर सीमेंट बॅरिकेड्स आणि चौक्या उभारून उभे आहेत. दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
Continues below advertisement
Tags :
Punjab Delhi Haryana Uttar Pradesh MSP United Kisan Morcha Tikri Gazipur Kisan Mahapanchayat Police Hami Jantarmantar Shetkari Mahapanchayat Singh