Farmers Protest | शरद पवार, सीताराम येचुरी आणि डी.राजा हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

Continues below advertisement
शरद पवार, सीताराम येचुरी आणि डी.राजा हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपतींना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram