Farmers Protest | Singhu Border वर काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी 44 जणांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2021 09:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सिंघू सीमेवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये झालेल्या हिंसाचारनंतर 44 जणांना अटक; आज दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं एक दिवसाचं उपोषण