Farmers Morcha : शेतकरी हरयाणा पंजाब बॉर्डरवर,आंदोलक पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा
शेतकरी संघटना आणि मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, चलो दिल्ली मोर्चासाठी हजारो शेतकरी हरयाणा पंजाब बॉर्डरवर, आंदोलक पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा