Farmers Protest | गाझीपूर सीमेवर रात्रभर नाट्यमय घडामोडी, सिंघु सीमेवरील परिस्थिती काय?
शेतकरी आंदोलनावरुन सरकार आणि शेतकऱ्यांच्या एका गटात तणाव वाढला असतानाच गाझीपूर सीमेवर रात्री उशिरा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सीमा मोकळी करण्यासाठी मोठ्या संख्याने तैनात झालेले पोलीस रिकाम्या हाती परतले. तर शेतकरी आंदोलनस्थळी पुन्हा परतले आहेत. पोलिसांसोबतच इथे रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही तैनात होते. रात्री एक वाजता पोलीस इथून माघारी परतले आणि आंदोलकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Tags :
Naresh Tikait Gazipur Border Delhi Police Bhartiya Kisan Union Ghazipur Border Singhu Border Farmers Law Haryana Farm Laws Farmers Protest Rakesh Tikait