राजधानी दिल्लीत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक संपली असून चार जानेवारीला पुढची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.