Farm Law Repeal : शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच, काय असणार शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ?

Continues below advertisement

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आंदोलनाची पुढील रणनिती ठरवण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram