Farhan Akhtar Wedding Ceremony: फरहान अख्तरच्या लग्नात ह्रतिकची उपस्थिती, दोघांचा डान्स व्हायरल
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 08:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचा काल विवाह सोहळा पार पडला... या लग्नातला हृतिक रोशन आणि फरहान अख्तर यांचा डान्स चागंलाच व्हायरल झालाय.. हृतिक रोशन आणि फरहान अख्तरने त्यांच्या जिंदगी न मिलेगी दोबारा या चित्रपटाच्या सेनोरिटा या गाण्यावर डान्स केलाय..