EXCLUSIVE Rakesh Tikait | आंदोलक शांततेत माघारी परततील : राकेश टिकैत
आंदोलन शांततामय वातावरणातच सुरु राहिल. आंदोलक शांततेत माघारी परततील. पोलिसांकडे रिंग रोडची परवानगी मागितली होती. त्यांनी शेतकऱ्यांची संख्या पाहून परवानगी द्यायला हवी होती. ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आंदोलनात कोणतीही हिंसा होणार नाही, अशी माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली
Tags :
EXCLUSIVE Rakesh Tikait Farmers Tractor Rally Farmers Tractor Rally Republic Day 2021 Farmers Protest Rakesh Tikait