Chandrayaan-3 : चांद्रयान-३चं यशस्वी लॅण्डिंग होण्यासाठी भारतातील प्रत्येकाचं देवाकडे साकडं

Continues below advertisement

आज चांद्रयान-३चं लॅण्डिंग होणारेय. त्यासाठी भारतात प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करतोय.  चांद्रयान 3 ची सॉफ्ट लँडिंग यशस्वी व्हावी यासाठी नागपुरात टेकडी गणेश मंदिरात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे यज्ञ करण्यात येतोय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram