Elon Musk : वर्षअखेरीस एलाॅन मस्क भारतात येण्यास उत्सुक; टेस्लामधील जबाबदाऱ्यांमुळे दौरा लांबणीवर
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppElon Musk : वर्षअखेरीस एलाॅन मस्क भारतात येण्यास उत्सुक; टेस्लामधील जबाबदाऱ्यांमुळे दौरा लांबणीवर टेस्लाचा सीईओ एलन मस्कचा भारत दौरा लांबणीवर, अमेरिकेतच खूप काम असल्यानं दौरा पुढे ढकलावा लागला, मस्कनं दिली माहिती