Uttar Pradesh मध्ये निवडणुका ठरलेल्या वेळेतच? निवडणूक आयोगाचा काय निर्णय?

Continues below advertisement

देशात ओमायक्रॉनने चिंता वाढवलीय पण उत्तर प्रदेशमधील राजकीय पक्षांनी मात्र निवडणुका ठरलेल्या वेळेतच घ्यावात अशी मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक आयोग आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram