Election : Karnal Rawat यांचे बंधू भाजपमध्ये, मुख्यमंत्री धामींच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश
Continues below advertisement
देशाचे संरक्षण दल प्रमुख दिवंगत बिपीन रावत यांचे धाकटे बंधू कर्नल विजय रावत यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. रावत यांना उत्तराखंडमधील डोईवाला येथून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगलीय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीतच विजय रावत यांनी धामी यांची भेट घेतली आणि त्यानंतर धामी व भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Continues below advertisement