EC PC : 5 राज्यांच्या निवडणुका ते NCP च्या पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी; दिल्लीत मोठ्या घडामोडी
abp majha web team
Updated at:
09 Oct 2023 09:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज दिल्लीत ३ महत्वाच्या घडामोडी घडतायत, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी पार पडणार आहे. त्याचवेळी अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे, तर दुसरीकडे देशातील पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आज जाहीर होणार आहे. याबाबात आज दुपारी निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.