Rahul Gandhi Election commission Notice :राहुल गांधींनी केलेल्या 'पनौती' वक्तव्यावरून आयोगाची नोटीस

Continues below advertisement

Rahul Gandhi Election commission Notice : राहुल गांधींनी केलेल्या 'पनौती' वक्तव्यावरून आयोगाची नोटीस पनवती आणि पाकिट चोर अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राजस्थानमधील एका निवडणूक रॅलीत गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. याबाबत भाजपाने निवडणूक आयोगात धाव घेतली होती. भाजपाच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
२५ नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram