Shinde - Fadnavis Visit : शिंदे, फडणवीस रविवारी दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शनिवार रविवार नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार. याच बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रातील महत्त्वांच्या नेत्यांबरोबर मंत्रिमंडळ विस्तारासाठी करणार चर्चा. आमदारांची नाराजी लक्षात घेताच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार व्हावा यासाठी करणार दिल्लीच्या नेत्यांकडे चर्चा सूत्रांची माहिती.