Arpita Mukherjee ED Raid : 18 तास छापेमारी, रोकड नेण्यासाठी ट्रक, मुखर्जींकडूम 29 कोटी जप्त

अर्पिता मुखर्जी यांच्या घरी सापडलेल्या पैशांची मोजदाद करण्यासाठी नोटांचं मशिन मागवलं, कोट्यवधीची माया पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावले, नोटांनी भरलेल्या पेट्या नेण्यासाठी ट्रक सज्ज. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola