Kolkata : कोलकात्यात ६ ठिकाणी ईडीची छापेमारी, छापेमारीदरम्यान ईडीकडून १२ कोटी रुपये आतापर्यंत जप्त
कोलकात्यात ६ ठिकाणी ईडीने छापेमारी केलीय.. या छापेमारीदरम्यान ईडीकडून १२ कोटी रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. गेमिंग अॅपद्वारे आमिर खान नावाच्या व्यक्तीने अनेकांना लुटलंय.. या प्रकरणी ईडीने ही छापेमारी केलीय. ईडीकडून अधिक तपास सुरु आहे
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Kolkata Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ED Marathi News ABP Maza