Corona : कोरोना काळात बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हजारो लोकांनी संपवलं जीवन
Continues below advertisement
कोरोना काळात बेरोजगारीमुळे किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 हजारापेक्षा जास्त लोकांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती सरकारनं दिलीय. राज्यसभेत बोलताना गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी 2018 ते 2020 मध्ये बेरोजगारीमुळे देशात लोकांनी मृत्यू जवळ केल्याची माहिती दिली. 2018 ते 20 या काळात बेरोजगारीमुळे 9140 जणांनी तर कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 16 हजार 91 जणांनी आपलं आयुष्य संपवलं.
Continues below advertisement