Corona Vaccine | 28 आणि 29 डिसेंबरला चार राज्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

Corona Vaccine | 28 आणि 29 डिसेंबरला कोरोनालसीकरणाची रंगीत तालीम करण्याचं सरकारने ठरवलं आहे. आसाम, पंजाब, गुजारत आणि आंध्र प्रदेश या चार राज्यात कोविड-19 लसीचं ड्राय रन होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola