DRDO ने विकसित केलं 2-DG औषध, कोरोनवरच्या पहिल्या औषधाची किंमत किती? हे औषध किती प्रभावी? #Corona

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आणखी एक औषध आजपासून वापरात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत आज डीआरडीओचं अँटी कोविड ड्रग 2-डीओक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) लॉन्च करण्यात आलं. डीसीजीआयने अलीकडेच डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. डीआरडीओने डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांच्या सहकार्याने हे औषध तयार केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram