President Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मी बनल्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Jul 2022 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधी सोहळा. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देणार.