LPG cylinder Price Hike:सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री,घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडर महागला

Continues below advertisement

घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडर महागला, आता 874 रुपये 50 पैसे मोजावे लागणार ; 14 किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची वाढ, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram