Sharad Pawar Security | राज्यात सत्ताबदलानंतर दिल्लीत पवारांची सुरक्षा काढली? | ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीतल्या निवासस्थानी सुरक्षा हटवण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. 20 जानेवारी पासून सुरक्षा रक्षक काढले आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्याने दिलेली नाही.
Continues below advertisement