Dyanvapi Varanasi: ज्ञानवापी मशिद प्रकरणी हिंदू पक्षकारांमध्ये मतभेद ABP Majha
ज्ञानवापी मशिदीत जे सर्वेक्षण केलं गेलं या सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला गेलाय. पण ते शिवलिंग नसून कारंजं असल्य़ाचा प्रतिदावा मुस्लिम पक्षकारांनी केलाय. नेमकं काय हे न्यायालयात स्पष्ट होईलच मात्र तत्पूर्वी वाद मात्र चांगलाच तापलाय.