Dharamshala Flood : हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2021 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झालाय. या मुसळधार पावसात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळं अनेक घरांचं देखील नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.