Dhairyasheel Mane - Shrirang Barne यांची Amit Shah यांच्या दालनातून माघार, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

 सर्वपक्षीय खासदारांना शाहांना भेटवण्याच्या प्रयत्नांना खीळ. सुप्रिया सुळेंचा प्रयत्न, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांचा आक्षेप. म्हणून धैर्यशील माने  आणि श्रीरंग बारणे दालनातूनच माघारी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram