Dhairyasheel Mane & Shrirang Barne : धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे दालनातूनच माघारी : ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
09 Dec 2022 03:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वपक्षीय खासदारांना शाहांना भेटवण्याच्या प्रयत्नांना खीळ. सुप्रिया सुळेंचा प्रयत्न, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांचा आक्षेप. म्हणून धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे दालनातूनच माघारी.