Devendra Fadnavis : राजस्थानातील अजमेरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 08:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानातील अजमेरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा, भर पावसात उपस्थितांना केलं संबोधित. राजस्थानमध्ये भाजपतर्फे परिवर्तन यात्रांचं आयोजन.