Devendra Fadnavis :Rahul Gandhi देवाने आपल्याला दिलेलं वरदान,असा नेता विरोधी पक्षात असणं भाग्य लागतं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस नेते राहुल गांधींवर उपासात्मक टीका, 'राहुल गांधी देवाने आपल्याला दिलेलं वरदान, असा नेता विरोधी पक्षात असणं भाग्य लागतं,' फडणवीसांचा टोला