Demonetization Special Report : देशाला नोटाबंदीचे फायदे झाले की तोटे ? ABP Majha

Continues below advertisement

Demonetization Special Report : देशाला नोटाबंदीचे फायदे झाले की तोटे ? ABP Majha

केंद्र सरकारने २०१६ मध्ये केलेल्या नोटाबंदीबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय. नोटाबंदी नियमांनुसारच झाली असून, रद्द केलेल्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला नसल्याचंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोटाबंदीच्या निर्णयावर एकप्रकारे शिक्कामोर्तब करत, नोटाबंदीचा निर्णय अवास्तव नव्हता आणि निर्णयप्रक्रियेत कोणताही दोष नव्हता असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने चार विरुद्ध एक अशा बहुमताने केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला. सुप्रीम कोर्टानं 58 याचिका फेटाळून लावल्यात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram