Delhi Crime : स्कूटीवरून जाणाऱ्या तरुणीला कारची धडक, सहा ते सात किलोमीटर नेलं फरफटत : ABP Majha

Continues below advertisement

स्कूटीवरून जाणाऱ्या तरुणीला कारची धडक. सहा ते सात किलोमीटर नेलं फरफटत, दिल्लीतील संतापजनक घटना, तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह, मृतदेह गाडीतून फेकल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा. कारमधील ५ जणांना अटक 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram