Delhi : 26 जानेवारी परेडवर सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा परिणाम होणार का? परेड होणार कशी? ABP Majha

Continues below advertisement

सध्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं काम सुरु असल्यानं २६ जानेवारीला होणारी परेड कशी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. सध्या सेंट्रल विस्टाचं काम कुठवर आलंय आणि त्याचा 26 जानेवारीच्या परेडवर खरंच काही परिणाम होणार आहे का, याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram