
Delhi Vidhansabha: दिल्लीत अधिवेशनाआधी '२० खोका, २० खोका' करत 'आप'च्या आमदारांच्या घोषणा
Continues below advertisement
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाआधी आपच्या आमदारांनी आज 'बीस खोका-बीस खोका ' अशा घोषणा दिल्या.... मद्यधोरणावरून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयनं कारवाई केल्यानंतर दिल्लीत भाजप आणि आपमधला संघर्ष तीव्र झालाय.
Continues below advertisement