CM Change : किमान सध्या योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री पदाला अभय

Continues below advertisement

उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना सध्या काहीशी विश्रांती मिळाली आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप सरचिटणीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता योगींच्या मुख्यमंत्रीपदाला सध्या अभय मिळालं आहे. त्यामुळं पुढची निवडणूक आदित्यनाथांच्याच नेतृत्त्वाअंतर्गत लढवण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहिलं असलं तरीही त्यांच्या या पदाविरोधात नकारात्मक सूर आळवणाऱ्यांची संख्य मात्र वाढली आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्याच राज्य शासनाला आलेल्या स्पष्ट अपयशामुळे त्यांच्यावर ही वेळ ओढावली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram