Delhi Manish Sisodia :  मनिष सिसोदियांचा सहभाग दर्शवणारे पुरावे आहेत का?- सुप्रीम कोर्ट

Continues below advertisement


आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टानं ईडी आणि सीबीआयला फैलावर घेतलं....
कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सिसोदियांचा सहभाग दर्शवणारे पुरावे तुमच्याकडे आहेत का, असा थेट प्रश्न न्यायालयाने केंद्रीय संस्थांना केला.   सिसोदिया यांच्याविरुद्ध खटला कसा चालवला गेला, असा सवालही न्यायालयाने ईडीला केला.  दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण गैरव्यवहार प्रकरणातील कथित सहभागाबद्दल माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram