Sonia Gandhi | काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल? सोनिया गांधी यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
19 Dec 2020 11:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Sonia Gandhi | काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पक्ष पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर मंथन होणार आहे.