ShivJayanti 2020 | तिथीनुसार शिवसेनेकडून शिवजयंती साजरी, लोकसभाध्यक्षांची उपस्थिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola