Delhi Sewa Bill : दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा, विरोधकांचा विधेयकावर जोरदार विरोध
Continues below advertisement
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंग संदर्भातील दिल्ली सेवा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा आहे. सरकारच्या वतीने नित्यानंद राय यांनी हे विधेयक काल लोकसभेत सादर केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. हे विधेयक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलेल्या अधिकारांवर केंद्राजा कब्जा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या विधेयकाला सर्व विरोधी पक्षांचा विरोध असून या विधेयकावर आज चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement